"प्रौढ
प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी
रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज"
"महाराज"
"श्रीमंत"
"श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की
"जय"
#सदैव_नतमस्तक
शतके
बदलली एवढ्या प्रदिर्घ काळात..
आकाशातला सुर्य रोज उगवला आणि झाकोळला..
परंतु
रयतेच्या मनावर राज्य करणारा
छञपती शिवरायांचा कर्तृत्वाचा, तेजाचा,
व प्रेरणेचा प्रकाश हा कायस्वरूपी आजही रयतेच्या, जनतेच्या इथल्या मनावर अधिराज्य
गाजवत राहीला
तो
कधीच न मावळण्यासाठी.. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
शिवराय
असे शक्तिदाता⛳
शिवजन्मोत्सवाच्या
सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!
या
अठरा पगड जाती पून्हा 🤝🏻एकाच ध्येयाने एकत्र याव्या 🎯व तुमच्या रुपाने आम्हाला पुन्हा आमचा शिलेदार लाभावा. एवढीच
तुम्हा चरणी प्रार्थना राजे