Wednesday, February 19, 2020


"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज" "महाराज"

"श्रीमंत" "श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की "जय"

#सदैव_नतमस्तक
शतके बदलली एवढ्या प्रदिर्घ काळात..
 आकाशातला सुर्य रोज उगवला आणि झाकोळला..
परंतु रयतेच्या मनावर राज्य करणारा
 छञपती शिवरायांचा कर्तृत्वाचा, तेजाचा,
व  प्रेरणेचा प्रकाश हा कायस्वरूपी आजही रयतेच्या,  जनतेच्या इथल्या मनावर अधिराज्य गाजवत राहीला
तो कधीच न मावळण्यासाठी.. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
शिवराय असे शक्तिदाता⛳
शिवजन्मोत्सवाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!
या अठरा पगड जाती पून्हा 🤝🏻एकाच ध्येयाने एकत्र याव्या 🎯व तुमच्या रुपाने आम्हाला पुन्हा आमचा शिलेदार लाभावा. एवढीच तुम्हा चरणी प्रार्थना राजे