*के.बी.एच.हायस्कूल, विरगाव ता.बागलाण
जि. नाशिक*
■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆■■■■■■■■*के.बी.एच.हायस्कूल विरगाव येथील कु.खंडाळे निखिल इ.१० वी या विद्यार्थ्यांने गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत नाशिक जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे त्याचे पुष्प ...🌹🌹🌹देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.भामरे,पर्यवेक्षक श्री.एच.झेड.भामरे व शिक्षक वृंद ,विद्यार्थी उपस्थित होते*.
◆◆◆◆◆◆◆●●●●●●●◆◆◆◆◆◆◆◆
No comments:
Post a Comment
नमस्कार मी सौरभ काकडे Blog creator. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपण comment नक्की करा काही सूचना देखील सांगू शकता. आपल्याला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉग बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर सांगा.
धन्यवाद