विरगाव ता.बागलाण येथील म.वि.प्र. संचलित के.बी.एच हायस्कुल व अभिनव बालविकास मंदिर येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर देवरे व मुख्याध्यापक आर डी भामरे सर यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पुजन केले, यावेळी मुख्याध्यापक भामरे सर यांनी बोलतानां शास्त्रीजी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. साधी राहणी उच्च विचारसरणी मूर्ती लहान कीर्ती महान हे त्यांचे गुणवैशिष्ट्ये होते. त्यांनी त्यांच्या पदाचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी केला नाही. हे देखील त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्याध्यापक आर. डी भामरे,पर्यवेक्षक एच झेड भामरे, डि ए पवार,एम बी सावकार,पाटील एम आर,श्री बी एस सावळा श्री एस डी गांगुर्डे,सोनवणे एम बी, पाटील पी एल,पाटील एम डी,ठोके पी बी,पाटील एल एन,सोनवणे जे ए ,शेवाळे ए के, देवरे एस व्ही,एस के गोसावी, एस के देवरे,किरण पाटील, सपकाळे एस जे, भामरे जे के,डी एम देवरे,ए डी सोनवणे,सौरभ काकडे,हर्षाली भामरे, धनश्री देवरे,सुवर्णा पवार,धनश्री पवार व सुजाता सोनावणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते..कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती.सपकाळे एस जे यांनी केले तर आदरणीय शिक्षक श्री. डी ए पवार सर यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment
नमस्कार मी सौरभ काकडे Blog creator. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपण comment नक्की करा काही सूचना देखील सांगू शकता. आपल्याला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉग बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर सांगा.
धन्यवाद